WhatsApp New Privacy Policy \'या\' तारखेपर्यंत स्वीकारावी लागणार; App मध्ये दिसणार पॉलिसीबद्दल अधिक माहिती
2021-02-20 1
What\'sApp आपली नवी प्रायव्हसी पॉलिसी 15 मे ला लॉन्च करणार आहे. तोपर्यंत ही पॉलिसी समजून घेण्यास युजर्सकडे पुष्कळ कालावधी असल्याचे त्यांनी म्हटले आहे. जाणून घेऊयात WhatsApp काय स्पष्टीकरण दिले आहे.1